आज दी. 16/4/2018 रोजी FLORA INSTITUTE OF TECHNOLOGY , DDU-GKY TURNING CENTER ,KOPI PUNE , इथे डॉ. बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्त सेंटर मॅनिजर नवनाथ पगारे , तसेच आमचे सर्व शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी मित्र , व अनीश लोखंडे यांच्या संचालना खाली पार पडन्यात आला...... जय भीम