Translate

Monday, April 16, 2018

Bhim jayanti ,pune

आज दी. 16/4/2018 रोजी FLORA INSTITUTE OF TECHNOLOGY , DDU-GKY  TURNING CENTER ,KOPI PUNE , इथे डॉ. बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या  127 व्या जयंती निमित्त  सेंटर मॅनिजर नवनाथ पगारे , तसेच आमचे सर्व शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी मित्र , व अनीश लोखंडे यांच्या संचालना खाली पार पडन्यात आला...... जय भीम